


.png)


OUR
AMENITIES

क्लबहाऊस ॲमेनिटीज
तुमच्या जगण्याचा आनंद द्विगुणीत करणाऱ्या आणि समृद्ध अनुभव देणाऱ्या खास ॲमेनिटीज
पोडियम ॲमेनिटीज
तुमच्या सर्व गरजा ओळखून डिजाईन केलेल्या, निसर्ग आणि आधुनिकता यांचा समतोल साधत प्रसन्नतेचा संगम असणाऱ्या ॲमेनिटीज
मॉडर्न ॲमेनिटीज
बिल्डिंग ॲमेनिटीज
आधुनिक गरजा पूर्ण करणाऱ्या, सर्व जीवनावश्यक गोष्टींची काळजी घेऊन पुरवलेल्या महत्वाच्या ॲमेनिटीज
सामायिक तसेच वैयक्तिक जीवनात कामी येणाऱ्या महत्वाच्या ॲमेनिटीज
सिक्युरिटी ॲमेनिटीज
इतर ॲमेनिटीज
तुमची आणि तुमच्या कुटुंबाची संपूर्ण सुरक्षा केंद्रस्थानी ठेवून पुरवलेल्या सर्व अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज ॲमेनिटीज
आधुनिक, आवश्यक आणि महत्वाच्या इतर ॲमेनिटीज
एक घर उज्ज्वल भविष्यासाठी
कोणत्याही चार भिंती घर तेव्हा बनतात जेव्हा त्या घरात कुटुंबातील प्रत्येकाला असते स्वतःची स्पेस. अशा घरात एकत्रित राहण्याची मज्जा प्रत्येकाला अनुभवता यावी म्हणून मधु विठ्ठल रिअल्टी घेऊन आले आहेत विविध बाल्कन्यांसह येणारं एक घर 'द नॉर्थलँड' तुमच्या ऐसपैस जगण्यासाठी. येथे आहेत जगण्याचा मनमुराद आनंद देणाऱ्या 60 पेक्षा अधिक ॲमेनिटीज आणि सुख सोयी. एक घर जे तुम्हाला देतं शहराशी सर्वोत्तम कनेक्टिव्हीटी सर्वांच्या सोयीसाठी.एक घर जे आहे शाळा - कॉलेजपासून अगदी हाकेच्या अंतरावर मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी.

OUR ADDRESS
द नॉर्थलँड, मोराडे नगर, मेरी - रासबिहारी लिंक रोड, नाशिक
Email: madhuvitthalrealty@gmail.com
Tel: 8007 377 377
For any general inquiries, please fill in the following contact form:
